Dnyat Adnyat Pune – ज्ञात अज्ञात पुणे
Original price was: ₹180.00.₹150.00Current price is: ₹150.00.पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. शिवाय इथला नमुनेदार पुणेरी माणूस, खाद्यसंस्कृती, मंदिरे, सण-उत्सव-परंपरा, जुन्या वास्तू, संग्रहालये, कट्टाजीवन अशी शहराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. भारताची शान असलेल्या या शहराबद्दल ‘पुणे तेथे काय उणे’ असे बोलले जाते. परंतु आजही यातील काही वारसास्थळे ज्ञात तर काही अज्ञात आहेत. या ठिकाणांची ज्ञात-अज्ञात माहिती मांडण्याचा हा प्रयत्न लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ज्ञात अज्ञात पुणे या पुस्तकरूपाने केला आहे.