
Merven Technologies is Pune (Maharashtra state) based publishing company established by Mr. Manoj R. Kelkar and is engaged in publishing of Marathi and English books. In case you want to purchase books, go ahead and purchase it online. Also, if you want to publish your book, do contact us at +91 - 97644 50800 .
मर्वेन टेक्नॉलॉजीज् ही प्रकाशन संस्था इतिहास,निसर्ग, पर्यटन, ज्योतिष या विषयांची पुस्तके प्रकाशित करते.
मर्वेन या शब्दाचा अर्थ समुद्राचा मित्र ( Sea Friend) असा आहे. हा शब्द जुन्या वेल्स (Welsh language) भाषेतील आहे.
ही प्रकाशन संस्था महाराष्ट्र राज्यात पुणे येथे आहे. प्रकाशन संस्था २०१७ साली स्थापन झाली. प्रथितयश लेखकांबरोबरच नवीन लेखकांना प्रोत्साहन देत, आम्ही पुस्तके प्रकाशित करतो. पुस्तकांचे टंकलेखन (Typing), संगणकावर मांडणी (Layout) हे सर्व संस्थेत होते. मुद्रित शोधन (proof-reading) व प्रत्यक्ष छपाई ही कामे बाहेरील तज्ज्ञ व्यक्ती व संस्थांकडून केली जातात.