Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.

Shri Shivbharat – श्री शिवभारत

Shri Shivbharat is written by Kavindra Paramanand in Sanskrut and translated in Marathi by S.M. Divekar. This is a original source of study of the history of Chhatrapti Shri Shivaji Maharaj.

In stock

श्री शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे. कै. सदाशिव महादेव दिवेकर यांनी इ.स. १९२७ मध्ये त्या ग्रंथाची संहिता मराठी अनुवादासह प्रकाशित केली. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. परमानंदाने शिवभारत कधी रचले याचा ग्रंथात उल्लेख केलेला नाही.
आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजी महाराजांचे अधिकृत चरित्र आहे असे समजण्यास हरकत नाही. एकूणच, शिवभारत हा ग्रंथ शिवचरित्राच्या आणि इतिहासाच्या अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आहे.

Weight 450 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
First Edition

1927

Current Edition

22/Sept/2018

Format

Hardcover

Language

Marathi, Sanskrit

Pages

382

ISBN

978-81-952924-5-5

Also available at

https://www.amazon.in/ShriShivbharat-Kavindra-Paramanand/dp/B085GDTTFQ