Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

Itihasatil Navalkatha Bhag-2 – इतिहासातील नवलकथा भाग २

This is a collection of stories from Maratha history. In this Itihasatil Navalkatha Bhag-2 book, there are stories of many heroes, diplomats and soldiers who performed extraordinary feats. Characteristic of this book are these stories adorned with various aspects of prowess, bravery, self-respect, loyalty to the state, sacrifice and ingenuity.
This historical novel is a must-read for every one, telling the interesting, compelling story of Maratha history from Chhatrapati Shivaji Maharaj to the end of the Peshwa period. Each story has accompanying pictures and information. M.V. Sowani and Avinash M. Sowani has written this book.

In stock

मराठ्यांच्या इतिहासातील लहानमोठ्या नवलाईच्या कथांचा हा संग्रह आहे. या पुस्तकात, अनेक वीरांच्या, मुत्सद्यांच्या आणि सर्वसामान्य परंतु असामान्य कामगिरी करणार्‍या सैनिकांच्या या कथा आहेत. पराक्रम, शौर्य, स्वामानिष्ठा, राज्यनिष्ठा, बलिदान आणि चातुर्य अशा विविध पैलूंनी सजलेल्या या कथा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
छत्रपती शिवरायांपासून ते पेशवाईअखेरपर्यंतच्या काळातील, मराठ्यांच्या इतिहासातील मनोरंजक, सुरस कथा सांगणारे हे इतिहासातील नवलकथा भाग २ पुस्तक, केवळा मोठ्यांनीच नव्हे तर, प्रत्येक मुलाने शाळकरी वयात वाचलेच पाहिजे. प्रत्येक कथेला साजेसे चित्र व माहिती आहे. म.वि. सोवनी व अविनाश म. सोवनी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे.

Weight 250 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
First Edition

26/Sept/2024

Format

Paperback

Language

Marathi

Pages

200

ISBN

978-93-90129-37-9

Also available at

https://www.amazon.in/dp/9390129370