मराठे आणि गिलचे यांमधील पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबद्दलची नवीन आणि आजवर अज्ञात अशी माहिती देणे हा पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. पुस्तकाची पहिली ३५० पाने केवळ या उद्दिष्टाला वाहिलेली आहेत. यात केवळ पानिपत-युद्धाचा इतिहासच नाही तर युद्धशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, नकाशे इत्यादी वापरून इतिहासाचे विश्लेषणही केलेले आहे. अफगाण बाजूकडील आणि इराणमधील इतिहास मागील वीस वर्षात नवीन प्रसिद्ध झालेला आहे. त्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाला दुजोरा देणारे आणि मराठ्यांच्या पानिपत-गाथेतील काही गूढांवर प्रकाश टाकला आहे. पुस्तकाच्या पुढील पानांमध्ये पानिपत-युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अश्या अप्रकाशित हस्तलिखितांच्या मूळ प्रती आणि लिप्यंतर मराठी अनुवादासह दिलेले आहेत. १. *काशीराजाची बखर* -पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काशीराज शिवदेव हा अवधचा नवाब शुजाउद्दौला याच्या हुजुरात होता. युद्धाच्या शेवटी घडलेल्या घडामोडी आणि नंतरच्या दिवसातील रणभूमीवरील हकीगत काशीराजा सांगतो. २. *अहमदशहाचा इतिहास* : महमूद अल हुसैनी- अहमदशाह अब्दालीने आपल्या दरबारामध्ये एक अधिकृत इतिहासकार नेमला होता. ३. *पानिपतचा अहवाल* : लेखनिक बक्षुल्ला-या हकीगतीचा मूळ लेखक तरुण वयात शुजाच्या नोकरीत असून पानिपत रणभूमीवर प्रत्यक्ष हजार होता. हा मजकूर कोणा पाश्चात्य आश्रयदात्यासाठी लिहिलेला आहे, कारण येथे सर्व भौगोलिक संकल्पना मुळातून फार्सीतच समजावून सांगितल्या आहेत. शत्रू मोठा दाखविला की, आपला विजयसुद्धा मोठा होतो हे लेखकानेच या हकीगतीत सांगितले आहे. ४.*इब्रतनामा* : इब्राहीम अली खान-इंग्लंडचे राजे (सुलतान-ए इंग्लिस्तान) यांचे भारतातील गव्हर्नर जनरल (सिपाहसालार) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्यासाठी पूर्वीचा मोगल राज्यातील, पण आत्ता इंग्रजांचा अधिकारी अलीइब्राहिमखान याने मराठ्यांचा एक इतिहास (अहवाल) लिहून १७८६ साली तो कलकत्त्याला पाठविला. ५. *पानिपतचा पश्तो पोवाडा* – पश्तो शाहनाम्याला मराठीत अहमदशहाचा पोवाडा असे सर्वाना समजेल असे शीर्षक दिले आहे. हा शाहनामा म्हणजे अहमदशहा अब्दालीच्या आयुष्यावर रचलेले पश्तो भाषेतील एक महाकाव्य आहे. कवीने ते काव्य रचताना अहमदशहाच्या राज्यारोहणापासून ते १७६२ सालच्या घटनांचा वापर केलेला आहे.
अश्या अनेक गूढांचा अस्सल आणि नवीन साधनांमधून, नकाशांतून आणि चित्रांद्वारा उलगडा करणारे एकमेव पुस्तक!
मनोज दाणी लिखित अज्ञात पानिपत!
₹1,000.00
We will have kids one day so we want to get started soon. If you want to know about us, then just send a mail https://bournesociety.org.uk/save-a-marriage-when-it-seems-impossible Uray and ask us for info, if we don't answer you you may write us a comment. I started feeling better in june, but the feeling would return again in a few days.
It has been over 20 years and still we have yet to receive an answer on the price of misoprostol? My question to everyone is how long does it take for dapoxetine Gifhorn to kick in. The costs of treatment are generally less for women who are treated for fertility and the average costs for a single cycle of treatment can range from as little as 0 to more than ,000.
Adnyat Panipat – अज्ञात पानिपत
The Marathas were the last indigenous empire-builders of India. They leapt into prominence suddenly and swiftly, but the rapid expansion of their empire was arrested by the defeat at the third battle of Panipat on 14 January 1761. Unfortunately, the authentic, comprehensive and analytical scholarly accounts of this momentous battle are woefully short in number. This work in the Marathi language fills the gap. Specifically, this monograph provides the in-depth information on the following topics for the first time :
– Partition of India in 1757 and the rise of the Afghan nation
– Sabaji Patil Shinde and his brave deeds
– New details about the battle of Barari and how Dattaji Shinde fought the Afghans and Rohillas
– Why did the Marathas position their artillary on top of the Jama Masjid in Delhi?
– What was the total expenditure of Sadashivrao Bhau?
– Sadashivrao Bhau’s valor while in conversation with the Afghan diplomats
– The Kohinoor diamond would have been in Pune, if …
Many such unknown facts are explored in depth in this Adnyat Panipat book written by Manoj Dani. A must-read for any history lover!
In stock
Weight | 920 g |
---|---|
Dimensions | 14.5 × 4 × 21.5 cm |
First Edition | 11/June/2023 |
Format | Paperback |
Language | Marathi, Farsi |
Pages | 846 |
ISBN | 978-81-956210-4-0 |
Also available at |