Author

Shyamala Panse

शिक्षण - एम.ए. (इतिहास), एम.ए. (संस्कृत)
मोडी लिपी तज्ञ
लेखन -
१) महाराणी येसूबाई
२) अजिंक्यतारा
३) नाथ
४) मृद्‌गंध (ललित)
५) पानसी घराण्यातील रणझुंजार (कथा)
६) पानसे घरण्याचा इतिहास

पुरस्कार - ’गुणवंत कामगार पुरस्कार’ डॉ. अलेक्झांडर राज्यपाल हस्ते १९९५
’सदाचार फाऊंडेशन’ पुणे-गोवा पुरस्कार २०१४
पुणे महानगरपालिका मोडीलिपीतून मराठीत साहित्यनिर्मिती २०१६

Date of Birth

Author's books