Author

Saurabh Deshpande

BsL LLM.
मोडी लिपी वाचक, दुर्गप्रेमी, पक्षीमित्र., राज्यघटना अभ्यासक, पर्यावरण कायदा सल्लागार. जैवविविधता समिती सदस्य, सातारा नगरपालिका .
प्रकाशित पुस्तके :
१) अमात्यांचे आज्ञापत्र आणि भारतीय संविधान.
२) ग्यानबाची राज्यघटना. भारताच्या राज्यघटनेचे केलेले हे ओवीबध्द रूपांतर. प्रस्तावना: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील.
३) माळढोक अभयारण्यातील वन्यजीव. (यातील पक्षी विभागाचा मराठी अनुवाद. )
अनेक कार्यक्रमांतून सहभाग व सादरीकरण.
भारती विद्यापीठात झालेल्या दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग व पर्यावरण विषयक कायदे यावर सादरीकरण.
दूरदर्शन, आकाशवाणी कार्यक्रमातून सहभाग.

Date of Birth 14/Nov/1988

Author's books

Hukumatpanah RamchandraPant Amatya Charitra – हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य चरित्र

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Hukumatpanah RamchandraPant Amatya Charitra book contains detailed history of Ramchandra Pant Amatya. This book also contains history and present state of Bawada Jahagir, written by Saurabh Deshpande.