Author

Sampada Kulkarni

संपदा कुलकर्णी-नाडकर्णी ह्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेऊन जनरल इन्शुरन्स क्षेत्रात काही वर्षे काम केलेले आहे. त्यानंतर संस्कृत भाषेच्या आवडीमुळे संस्कृत विषयात MA केले. त्या सध्या पुणे विद्यापीठात प्राकृत डिप्लोमा वर्गाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्याचप्रमाणे अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ इंडियन स्टडीस येथे संस्कृत शिक्षिका म्हणून काम करीत आहेत. वाचन, गायन,वादन, पर्यटन आणि क्रीडाक्षेत्रात त्यांना विशेष आवड असून राज्यस्तरीय Volleyball सामन्यांमध्ये त्यांनी ठाणे जिल्ह्याचे नेतृत्त्व केलेले आहे. याशिवाय संस्कृत- मराठी व्याकरण आणि भाषेत होत जाणारे बदल ह्यावर त्यांचा अभ्यास आहे.

Date of Birth

Author's books