Anurag Vaidya
शिक्षण:- सॉफ्टवेअर इंजिनिअर
फिरस्ती महाराष्ट्राची या पुस्तकाचे सहलेखक
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषामध्ये लेख प्रसिद्ध.
२१ डिसेंबर २०१९ फिरस्ती महाराष्ट्राची या पुस्तकामध्ये घेतलेल्या काही ठिकाणांंची ऐतिहासिक माहिती आणि सादरीकरण स्थळ भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे.
१९ ऑक्टोबर २०१५ निमगिरी येथील वीरगळ यांच्यावर शोध निबंध सादरीकरण स्थळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सदाशिव पेठ, पुणे.
'दुर्ग' शोध गडकिल्ल्यांचा या दिवाळी अंकासाठी संपादन सहाय्य.
आद्य दुर्ग लेखक चिं.ग.गोगटे लिखित महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ आणि २ पुस्तकासाठी सहाय्य तसेच दा. गो. ढब्बू लिखित कुलाबकर आंग्रे सरखेल या संदर्भग्रंथासाठी देखील विशेष सहाय्य.
महाराष्ट्र टाईम्स, सामना, साप्ताहिक सकाळ, सकाळ, लोकमत, तरुण भारत या विविध वृत्तपत्रांच्या आणि मासिकांच्या मध्ये २०० च्या वर लेख प्रसिद्ध.
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेचा आजीव सदस्य तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ संस्थेचा आजीव सदस्य.
फिरस्ती महाराष्ट्राची या संस्थेसाठी अभ्यासपूर्ण वारसा सहलींमध्ये मार्गदर्शन.
Date of Birth
18/Jul/1986
Languages
Marathi, Hindi, English