Original price was: ₹275.00.Current price is: ₹220.00.

Kon Hote Chalukya – कोण होते चालुक्य

Chalukya was an important dynasty in India. They ruled over the Deccan plateau in South India. After the fall of the Satavahan and the Vakatak dynasties, the Chalukyas established their power in the south in about the sixth century. These Chalukyas of Badami ruled the region between the Vindhyachal Mountains and the Krishna River, which included Maharashtra in the west and Andhra Pradesh in the east, for about 200 years. Second Pulakesi had a well-equipped navy. This book Kon hote Chalukya is written by Anurag Vaidya.

In stock

, ,

चालुक्य हा भारतातील एक महत्वाचा राजवंश होता. त्यांनी दक्षिण भारतातील दख्खनच्या पठारावर राज्य केले. सातवाहन व वाकाटक यांच्या अस्तानंतर साधारण सहाव्या शतकात दक्षिणेत चालुक्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. याच बदामीच्या चालुक्यांनी दक्षिणापथ म्हणजेच विंध्याचल पर्वत आणि कृष्णा नदीच्या दरम्यानचा प्रदेश, ज्यामध्ये पश्चिमेला महाराष्ट्र आणि पूर्वेला आंध्र प्रदेश समाविष्ट होतो, त्या भूभागावर सुमारे 200 वर्ष राज्य केले. दुसऱ्या पुलकेशीचे सुसज्ज नौदल होते. कोण होते चालुक्य हे पुस्तक अनुराग वैद्य यांनी लिहिलेले आहे.

Weight 210 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
First Edition

14/Dec/2024

Format

Paperback

Language

Marathi

Pages

200

ISBN

978-93-90129-90-4

Also available at

https://www.amazon.in/dp/9390129907