Original price was: ₹225.00.Current price is: ₹200.00.

Shastra Te Shaastra – शस्त्र ते शास्त्र

Within India’s weapon culture, arms have never been regarded merely as ‘instruments of war. An exploration of the cultural history of weapons is not—in the conventional sense—an inquiry solely into the physical ‘weapon’ itself, but rather an investigation into the evolving human perceptions and attitudes surrounding it. Through the book Shastra te Shaastra written by Girija Dudhat, an endeavor has been made to unravel these diverse ceremonial, social, cultural, and religious facets of traditional Indian weaponry.

In stock

संस्कृतीची शस्त्रे असतात, तशी शस्त्रांचीही संस्कृती असते. भारताच्या शस्त्रसंस्कृतीमध्ये शस्त्रे ही केवळ ‘युद्धाची साधने’ कधीच नव्हती. शस्त्रांची निर्मिती, व्यापार, धार्मिक-सांस्कृतिक प्रथा-परंपरांमध्ये, लोकसंस्कृतीमधील रितींमध्ये, अध्यात्मामध्ये असणाऱ्या शस्त्रांच्या अस्तित्वातून भारताची बहुपदरी शस्त्रसंस्कृती प्रकट होते. शस्त्रांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध हा रूढार्थाने ‘शस्त्रा’ चा नाही तर, त्याविषयी विकसित होत आलेल्या मानवी धारणांचा शोध असतो. ‘शस्त्र ते शास्त्र’ या पुस्तकातून शस्त्र अभ्यासक गिरीजा दुधाट यांनी पारंपरिक भारतीय शस्त्रांचे विविध सामारिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Weight 190 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
First Edition

19/Mar/2026

Format

Paperback

Language

Marathi

Pages

135

ISBN

978-93-90129-51-5

Also available at

https://www.amazon.in/dp/9390129516