Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Hukumatpanah RamchandraPant Amatya Charitra – हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य चरित्र

Hukumatpanah RamchandraPant Amatya Charitra book contains detailed history of Ramchandra Pant Amatya. This book also contains history and present state of Bawada Jahagir, written by Saurabh Deshpande.

In stock

मराठेशाहीच्या इतिहासातील अत्यंत कर्तबगार, यशस्वी आणि नामवंत अशी व्यक्ती म्हणजे रामचंद्रपंत अमात्य! ‘हुकुमतपनाह’ ही सर्वोच्च पदवी प्राप्त करणारे रामचंद्रपंत हे एकमेव थोर पुरुष होऊन गेले.
तब्बल पाच छत्रपतींची कारकीर्द जवळून बघितलेले, कठीण काळात मोडलेले राज्य सावरणारे-वाढवणारे, तलवार आणि लेखणी सारख्याच प्रभावाने चालवणारे, शिवछत्रपतींची राजनीती शब्दबद्ध करून आपल्यापुढे मांडणारे, स्वामीनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ, समर्थभक्त रामचंद्रपंतांचे सविस्तरपणे लिहिलेले आणि बावडा जहागिरीचाही इतिहास असलेले हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य चरित्र हे चरित्र श्री. सौरभ देशपांडे यांनी लिहिलेले आहे.

Weight 220 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
First Edition

08/Feb/2021

Format

Paperback

Language

Marathi

Pages

196

ISBN

978-93-90129-04-1

Also available at

https://www.amazon.in/Hukumatpanah-Ramchandrapant-Charitra-Saurabh-Deshpande/dp/9390129044