हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य चरित्र

     मराठेशाहीच्या इतिहासातील अत्यंत कर्तबगार, यशस्वी आणि नामवंत अशी व्यक्ति म्हणजे रामचंद्रपंत अमात्य! ‘हुकुमतपनाह’ ही सर्वोच्च पदवी प्राप्त करणारे रामचंद्रपंत हे एकमेव थोर पुरुष होऊन गेले.
     तब्बल पाच छत्रपतींची कारकीर्द जवळून बघितलेले, कठीण काळात मोडलेले राज्य सावरणारे-वाढवणारे, तलवार आणि लेखणी सारख्याच प्रभावाने चालवणारे, शिवछत्रपतींची राजनीती शब्दबद्ध करून आपल्यापुढे मांडणारे, स्वामीनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ, समर्थभक्त रामचंद्रपंतांचे सविस्तरपणे लिहिलेले आणि बावडा जहागिरीचाही इतिहास असलेले हे चरित्र.

Author: Saurabh Deshpande
Publication: 08.02.2021
Price: 300/- Rupees
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart
ISBN: 978-93-90129-04-1