240.00

Mastani Ek Navin Drushtikon – मस्तानी एक नवीन दृष्टीकोन

Mastani Ek Navin Drushtikon book gives detailed history of Mastani, who was from Bundelkhand and was a second wife of Thorale Bajirao Peshwe, written by Dr. Lata Aklujkar

In stock

बाजीराव मस्तानीच्या संबंधांची, नि:स्वार्थ प्रेमाची, त्यागाची अमरकहाणी मस्तानी एक नवीन दृष्टीकोन या ग्रंथरूपाने लेखिका डॉ. लता अकलूजकर यांनी मांडलेली आहे. केवळ १० वर्षांच्या सहवासातून या दोघांनी एवढे नाव कमावले की, आजही त्यांना कोणी विसरत नाही.
या ग्रंथात वेगळ्या दृष्टीकोनातून मस्तानी आणि बाजीराव यांचा इतिहास मांडलेला आहे. मस्तानीवर जो अन्याय त्यावेळी झाला त्याला नेमके कोण कारणीभूत होते? हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.सकारात्मक लिखाणातून मस्तानीवर झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. हाच प्रयत्न या ग्रंथात झालेला आहे.

Weight 280 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
First Edition

05/Jan/2020

Format

Paperback

Language

Marathi

Pages

212

ISBN

978-81-939895-1-7