Pankaj Samel
शिक्षण - B. A. – History, M.A. – Indology (भारतीय विद्या पारंगत), Diploma in Manusciptology (हस्तलिखित), ब्राम्ही, नागरी, मोडी, तेलगू, शारदा, ग्रंथ आणि नेवारी या भारतातील काही प्राचीन लिप्यांचा अभ्यासक
शिलालेख, लेणी-मंदिरे, किल्ले, मूर्तिशास्त्र, वीरगळ व गद्धेगाळ अभ्यासाचे विषय.
१०० पेक्षा जास्त किल्ल्यांची अभ्यासपूर्ण भटकंती.
विविध वृत्तपत्रांमध्ये भटकंतीविषय लेख प्रकाशित.
२०१० सालापासून ||महाराष्ट्र देशा|| ब्लॉगच्या माध्यमातून लेणी, शिलालेख, मंदिरे, मूर्तिशास्त्र, इ. विषयांवर लिखाण
शोधनिबंध
कोंढाणे लेण्यातील शिलालेख या विषयावर Ancient Asia - Journal of the Society of South Asia या शोधप्रत्रिकेत शोधनिबंध प्रकाशित.
शिलाहार राजा सोमेश्वर याचा छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयातील शिलालेख या शोधनिबंधाचे एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या धर्मस्थळ येथील परिषदेत वाचन.
पारितोषिके
प्रथम क्रमांक, एबीपी माझा आयोजित ब्लॉग माझा स्पर्धा २०१८
प्रथम क्रमांक, ट्रेकर्स ब्लॉगर्स स्पर्धा, गिरीमित्र संमेलन २०१८
द्वितीय क्रमांक, ट्रेकर्स ब्लॉगर्स स्पर्धा, गिरीमित्र संमेलन २०१७