Author

Dr. Ganesh Raut

"डॉ. गणेश राऊत यांनी इतिहास या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांचा अध्यापन क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते एच.व्ही.देसाई महाविद्यालय, पुणे येथे इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते ‘बालभारती’चे सदस्य असून विविध इयत्तांची पाठ्यपुस्तकं आणि अभ्यासक्रम-आखणी यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांची पत्रकारितेबद्दलची दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांनी इतिहासविषयक अनेक संदर्भग्रंथांचं लेखन आणि पुस्तकांचं संपादन केलं आहे. महाराष्ट्रात त्यांची इतिहास विषयावर २०००हून अधिक व्याख्यानं झाली आहेत. तसंच, मोडी लिपी, हेरिटेज वॉक, किल्ले दर्शन अशा कार्यक्रमांच्या आखणीमध्ये त्यांचा सहभाग असतो."

Author's books