पश्चिमी क्षत्रपांची नाणी

इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्रात सातवाहनांची सत्ता वाढत असताना क्षत्रप घराण्याचा उदय झाला. क्षत्रप हे शक आणि पहलवांच्या बरोबर भारतात आले असावेत. महाराष्ट्र, कोकण, सौराष्ट्र, गुजरात व माळवा या भागात इ.स. पहिल्या ते चौथ्या शतकापर्यंत क्षत्रपानी राज्य केले.

क्षत्रापांचा इतिहास हा लिखित स्वरुपात नसल्यामुळे तो त्यांच्या नाण्यातून दिसतो. या पुस्तकात नाण्यांच्या आधारे क्षत्रप घराण्याचा इतिहास मांडलेला आहे.

लेखक: आशुतोष पाटील
प्रकाशन: १५.१२.२०१७
किंमत: ३००/- रुपये
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart