मस्तानी एक नवीन दृष्टीकोन

बाजीराव मस्तानीच्या संबंधांची, नि:स्वार्थ प्रेमाची, त्यागाची अमरकहाणी या ग्रंथरूपाने मांडलेली आहे. केवळ १० वर्षांच्या सहवासातून या दोघांनी एवढे नाव कमावले की, आजही त्यांना कोणी विसरत नाही.

या ग्रंथात वेगळ्या दृष्टीकोनातून मस्तानी आणि बाजीराव यांचा इतिहास मांडलेला आहे. मस्तानीवर जो अन्याय त्यावेळी झाला त्याला नेमके कोण कारणीभूत होते? हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.सकारात्मक लिखाणातून मस्तानीवर झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. हाच प्रयत्न या ग्रंथात झालेला आहे.

लेखक: डॉ. लता अकलूजकर
प्रकाशन: ०५.०१.२०२०
किंमत: ३००/- रुपये
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart
ISBN: 978-81-939895-1-7